मुंबई, महाराष्ट्र, India
मी काही कवियत्री नाही आहे. पण मला खूप उत्सुकता होती की कसे सुचते एवढे छान लिहायला..या कवी लोकाना.....
जेव्हा तुम्ही तुमच्या भावना शब्दात व्यक्त करायला जाता, तेव्हा तुमच्या हृदयाच्या ठोक्याबरोबर शब्द ताल धरतात......
आणि कविता बनते........
जर कविता एक आनंद म्हणून लिहिली ...जगाची चिंता न करता लिहिली...की नक्कीच चांगली होते..
म्हणजे ज्याने लिहिली आहे त्याच्या मनाला तृप्ती आणि आनंद देऊन जाते.....
आणि लिहिता लिहिता एक एक कविता उतरत गेली.....
माझी प्रत्येक कविता मला आनंद देते आणि हा आनंद मी सर्वांबरोबर वाटू इच्छिते............ View my complete profile
0 टिप्पणी: to “ तु फक्त पुढ़े चालत जा ”
Post a Comment